मानसी आजच एका मराठी मालिकेची शूटिंग करत असलेल्या सेट वर चहा देण्याचं काम करायला आली होती. तिला हे काम तिची एक मैत्रीण आशाताई ने दिलं होतं. ( जी तिथं नुकतीच कामाला लागली होती. )
पहिल्या दिवशी सगळ्यांना चहा देताना तिला खूपच आनंद होत होता. कारण तिनं आयुष्यात कधी असला सेट पहिला नवता. सगळ्यांना चहा दिल्यावर मानसी आशाताई सोबत एका वेनीटी जवळ जाऊ लागली. आशाताई न वेनीटी च दार उघडलं आणि आत बसलेल्या बाईला चहा दिला. दार उघडं बघून मानसी आत बघू लागली. आणि तिला त्या बाईचा साक्षात्कार झाला. पोपटी रंगाची साडी नेसलेली ती बाई खूपच सुंदर दिसत होती. जणू कुठली राणीचं. एका क्षणात मानसीने तिला डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करून घेतलं. तितक्याच आशाताई पण आतून बाहेर आल्या व तीनी दार बंद केलं.

“ अय्या… काय बघू ह्या बाईला… काय थाट आहे हीचा..! बसली बघा कशी आहे ती, जणू कुठल्या राज्याची महाराणीच..! ” मानसी न डोळे नाचवत म्हटल.
जिचं अयकून आशाताई हसू लागल्या..
“ काय ग, हसते कशाला..? काय चुकीचं बोलले की काय..?”
“ आणखी नाही तर काय..! चुकीचच बोलले तु. ती बाई काही खरी बाई नाहीये… ”
“ म्हणजे..? ”
“ म्हणजे, ती बाई खरी बाई नसून एक पुरुष आहे..! ”
“ काय सांगते..? खरंच..? ”
“ हो ग, तो गेले २० दिवस सेट वर बाईचा रोल करतोय. मालिकेत एका वाईट बाईचा रोल..! ”
“ अय्या खरचं..? अगं पण ती/तो खरंच बायको कशी दिसतो..! ते कसं काय..? ”
“ मला पण माहित नाही ग, जेव्हा मला कळलं तेव्हा मला पण असाच धक्का बसला. ”
“ नाही तर काय… तो पूर्णच बाईचं दिसतो..! ”
“ ते खरं आहे ग, मी त्याला एकदम पाशी जाऊन पण बघितलं आहे, तरीपण कोणी सांगू शकत नाही की तो पुरुष आहे म्हणून. ”
“ काय माहित देवानं कोणता चमत्कार केला म्हणून..! पुरुष देखील अश्या बाई बनू लागल्या तर माहित नाही आम्हा खऱ्या बायकांचं काय होईल..! ”
“ सारखं ग तुझं. जर तिनं सांगितलं नाही ना की ती बाई नाही म्हणून… तर कोणताही पुरुष तिच्या मोहात पडू शकतो. ”
“ सारखं तुझं, मला तर आश्चर्य वाटतं… काय बाई तिची ती बसण्याची पद्धत..! तिची ती सुंदर साडी, काय तिचे ते लांब केस… सगळं काही एकदम छान..! मला तर अजूनही विश्वास बसत नाही की तो पुरुष आहे म्हणून. ”
“ तुझं पण चुकीचं नाहीये. त्याला पण ह्याच साठी मालिकेत घेतलं आहे. की जेणे करूंन त्याने बाईचा रोल इतका छान करावा की सगळ्यांना आश्चर्य वाटलं पाहिजे. आणखी माहित आहे… त्याचं लग्न पण झालं आहे. आणि त्याची बायको त्याला ह्या मध्ये मदत पण करते..! ”
“ खरंच..? बरी धाडशी आहे ग ती..! आपला नवऱ्याला साडीत बघून सुद्धा ती त्याला मदत करते. ”
“ हो खरंच, धाडस पाहिजे बाईला, आपल्या नवऱ्याला साडीत बघण्याच. ”
नंतर ३ तासाने आशाताई परत तिला चहा देण्या करिता जात होती तेव्हा मानसी ने तिचा चहा सतः घेतला व ती वेनिटी मध्ये गेली..
“ आपण कोण..? ” साडीत मोबाईल वरती बोलताना त्याने आपल्या पुरुष आवाजात मानसीला पाहून विचारलं..!
“ मी चहा देण्याचं काम करते. आशाताई नव्हती म्हणून घेऊन आली होती. ”
“ बरं बरं, ठेव ती चहा. व इकडे ये. ” असं म्हणून तो उठून उभा राहिला व पाठ दाखून म्हणाला…
“ ये इकडे ये… जरा म्हाज्या ब्लाऊज चे हुक काडून दे बघू… मला साडी उतारायची आहे. ”
काय बाई तिची ती पाठ… खरंच बाईचं आहे की काय..? असच मानसीच्या मनात आलं होतं वाटतं. म्हणून तर ती सांगून सुद्धा तिथेच उभी होती.
“ काय करते..? ये ना इकडे… लवकर काढून दे मला. ”
“ हा आले आले… ” असं म्हणून मानसी तिचे हुक काढू लागली. तिने हाथ घातलाच होता की तिला कळून आलं की तिचा तो ब्लाऊज किती घट्ट होता..! क्षण भरात ती विचार करू लागली.. किती ग बाई घट्ट आहे हा. कोण जाणे कसं काय इतका घट्ट ब्लाऊज घालून सुद्धा शांतपणे उभा आहे..!
तिने हळू हळू दोन हुक काढले व तितक्याच तिचा हाथ तिच्या ब्रा ला लागला. व तेव्हाच तिला कसं सच वाटलं. ‘ काय बाई हा पुरुष… ब्रा सुद्धा घालतो.. ’ असेच काहीतरी विचार आले असतील मानसीच्या मनात, म्हणून तर तिची एक नजर तिच्या ब्रा वरती फिरू लागली.
शेवटच्या हुक सोबत त्याचा तो घट्ट ब्लाऊज मोकळा झाला. व त्याने लवकर ब्लाऊज ला लावलेली पिन काढून पदर दूर केला. ब्लाऊज तसाच लोबकळत सांडून त्यानें पूर्णपणे साडी सोडवली.
खरं तर मानसी पुढे उभी असलेली स्त्रीला स्त्रीचं समजून बसली असती. जर तिला खरं काय ते माहित नसल असतं तर. कारण तिच्या पुढे असलेली ती स्त्री खरंच फार छान दिसत होती. तिची ती कोमल पाठ, इतकी शी कमर, व ते गोल नीतंब खरंच बायको ला हवे जसे होते.
आपण उगाचच इथे राहून त्या बाईला नको कसे वाटून तर देत नाही ना..? असं विचार करून मानसी पाठी मागे जात होती तेव्हा तीला थांबवुन त्यांनी म्हटलं…
“ अगं कुठे जाते…? थांब इकडे… मला साडी नेसायला थोडी मदत कर… ” असं म्हणून तो मानसी पुढे आला.
अर्धा काढलेला त्याचा तो ब्लाऊज अजून सुद्धा त्याचा हातात होता. ज्याला पूर्णपणे काढल्यावर त्यानें तो बाजूला ठेवला. आणि तो तसाच ब्रा मध्ये मानसी पुढे येऊन आपले केस बांधू लागला.
मानसी ला खरंच काही सुचत नव्हतं. तिच्या समोर त्या बाईंचे दोन मध्यम आकाराचे स्तन ब्रा मध्ये कसेतरी अडजस्त करूंन बसले होते. आणि ते दिसायला खरेच कसे दिसत होते.
‘ हे काय..? पुरुष असून बाई सारखे स्तन..? हे असं कसं काय..? ’ मनातल्या मनात मानसी विचार करू लागली.
तितक्याच त्याने आपले केस बांधले व मानसी ला बघून गालातल्या गालात हसला.
“ काय ग..? काय बघते..? ”
मानसी ची नजर तिच्या ब्रा मध्ये लपून बसलेले स्तनावर च होती. त्यात अकस्मात तिच्या प्रश्ना मुळे ती गडबडून गेली…
“ काही नाही ग… असच… काहीतरी बघत होते..! ”
मानसीच्या चेहऱ्याला बघून तो हसू लागला व तिथं ठेवलेली एक वेगळी ब्रा, पेटीकोट व ब्लाऊज घेऊन परध्या मागे गेला.
मानसीच्या मनात अजूनही कितीसे प्रश्न होते. जिंची उत्तर ती शोधण्याचा प्रयत्न करीत होती तितक्याच तो आपला पोपटी रंगाचा पेटीकोट उतरून दुसऱ्या रंगाचा पेटीकोट घालून आला. त्याने ब्रा देखील दुसरी घालून त्यावरती तांबड्या रंगाचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता.
“ चल लवकर.. मला साडी नेसायला मदत कर. शूट ची वेळ झलिये. ” असं म्हणून त्यानं आपली साडी मानसीच्या हातात दिली… व स्वतः उभा राहून मानसी ला बघू लागला.
मानसी देखील काय करणार… साडी तर तिला आता नेसवायचीच होती. म्हणून तिने साडीचा एक भाग पकडून तिला तिच्या पेटीकोट मध्ये घालायला सुरुवात केली.
खरं तर तीला हे कसं सच वाटतं होतं, पण जेव्हा तिचे हाथ साडी आत घालताना तिच्या पोटाला लागू लागले तेव्हा तिला आश्चर्य वाटू लागलं. पुरुष असूनही तिचे अंग किती मऊ आहे हे बघुंन मानसीला मजा येऊ लागली. तिने लगेचच साडी तिच्या पेटीकोट मध्ये कोंबून पदर काढला. पदर काढून त्याला तिच्या ब्लाऊज ला पिन करून तिने पाया वरच्या मिरी काढल्या. तिथे पण पिन लाऊन साडी ला घट्ट पणे फिक्स केल्यावर मानसी पाठीमागे झाली.

“ खरचं, काय छान साडी नेसवता तुम्ही…! फार छान..! ” तुमच्या पासुंन शिकावं लागणार लागत मला
..! शिकावशिल ना मला..? ”
प्रशांशा केल्यावर मानसीला पण हसू आलं. आणि तिनं गालातल्या गालात हसून हो म्हणून उत्तर दिलं.
साडी नेसुन झाल्यावर तिने लवकर आपला मेकअप आवरून घेतला. सगळ्या वस्तू ( कानातले, पायात पैंजण, हातात ब्रेक्लेत, बोटात अंगठी, व लेडीज वॉच ) घालून व आपल्या केसांना पफ काढून बांधुन ती बाहेर जायला तय्यार होती. पाया मध्ये ३ इंच हील घालून ती बाहेर गेली व पाठीमागे मानसी ह्याचाच विचार करू लागली की कसं काय ही पुरुष असून सुधा इतकी सुंदर दिसते..!
समाप्त.
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें